+91 253 6609119 / 7798151343

Business Plans

Sr.No Sale Incentive Purchase Direct Sale Bonus
1 30 350 1 - -
2 90 750 1 - -
3 180 1200 2 - -
4 340 1900 3 - -
5 991 3200 4 - 500
6 4960 4600 4 1 1500
7 9799 8000 6 1 2000
8 18720 11000 6 1 3000
9 56331 23000 6 1 5000
10 88750 31000 10 2 8000
11 121271 45000 14 2 20000
12 211121 51000 14 2 30000
Total 512583 181000 70 10 70000

Terms and Conditions

 आपले Username आणि password इतर कोणासही शेअर करू नका, जर आपण तसे केले तर आपण त्याकरिता जबाबदार असाल.

 सुट्टीच्या दिवशी पेआउट केले जाणार नाही.

 बँक तपशील योग्यरित्या भरणे ही आपली जबाबदारी आहे.

  वेळोवेळच्या सरकारी नियमा नुसार नियमित लाभातुन TDS व इतर लागु असणारे कर कापले जातील.

 कोणत्याही सदस्याला कधीही आगाऊ अगर कर्जाऊ रक्कम मिळणार नाही.

 कोणत्याही सदस्याला कोणत्याही रक्कमेवर कधीही कोणत्याही प्रकारचा व्याज मिळणार नाही.

  कोणत्याही सदस्याच्या देय प्राप्ती करासाठी V-Business Zone जबाबदार रहाणार नाही.

  कोणत्याही प्रकारच्या वादासाठी फक्त नाशिक (महाराष्ट्र) सत्र न्यायालयाच्या आधीन असेल.

  नियमां मध्ये व अटीं मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्याचे अधिकार V-Business Zone कडे असतील.

  मी वरील सर्व नियम व अटी वाचले असुन त्या मला पूर्ण समजलेल्या आहेत. मला हा करार मान्य असुन V-Business Zone मधे गुंतवणूक कारण्यासाठी मला कोणीही कसलेही दडपण आणलेले नाही. मी V-Business Zone पालन करण्यासाठी बांधील आहे व तसे न झाल्यास V-Business Zone माझ्या वर जी कारवाई करेल ती मला बिनशर्त मान्य असेल.